Ashray Trust

July 1, 2021

दिनांक : २७.०६.२०२१ रोजी आश्रय ट्रस्ट व श्री गणेश सामाजिक कल्याण मंच यांच्या वतीने मिरा भाईंदर गोल्डन नेस्ट येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

भाईंदर – रविवार दिनांक 27.06.2021 रोजी मिरा भाईंदर गोल्डन नेस्ट येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत आजारी व्यक्तिंना रक्ताची कमतरता भासु नये म्हणून […]