आश्रय सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे व गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला महाविद्यालय सिन्नर यांच्यातील सामंजस्य करारातून समाजापुढे आदर्श निर्माण होणार – डॉ.दीपक मोरेश्वर नाईक

आश्रय सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट,ठाणे व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर,जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक झाड आईसाठी’ मोहीम (दि. ०६.०८.२०२४)
January 9, 2025

 मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांच्यामध्ये आज सामंजस्य करार संपन्न झाला.आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांचे संस्थापक डॉ.दीपक मोरेश्वर नाईक तसेच गुरुप्रसाद नाईक हे याप्रसंगी उपस्थित होते. नाशिक विभागातून प्रोफेसर प्रकाश पांगम, डॉ. मनीष ठक्कर, जनरल मेडिसिन,डॉ. कुसुम कुंटे, एमडी स्त्री रोग तज्ञ हे याप्रसंगी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.पी. व्ही. रसाळ, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार प्रा. दिपाली सूर्यवंशी, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट संदीप बाळासाहेब भिसे हे या सामंजस्य करार प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित राहिले.महाविद्यालयाचे वतीने राबविण्यात येणारी विशिष्ट शिबिरे, उपक्रम, सांस्कृतिक कलाकृती, कार्यक्रम सार्वजनिक समाज उपयोगी उपक्रम यामध्ये आश्रय संस्था महाविद्यालयाला मदत करणार आहे. यातून समाजातील विविध स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना याचा प्रत्यक्षपणे लाभ होणार आहे. वेळीच रक्त विषयक आजाराचे निदान झाल्यास पुढील उपचार तत्काळ घेऊन त्याचे आयुष्य निरोगी होऊ शकेल.महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य, डॉ.पी. व्ही. रसाळ सर यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा इतिहास व सद्यस्थितीत महाविद्यालयाचे असणारे कार्य याविषयी पाहुण्यांना परिचय करून दिला. महाविद्यालयातून विद्यार्थी व समाज विकासासाठी

जे उपक्रम घेतले जातात, त्यांची माहिती पाहुण्यांना करून दिली. ‘आई कॉलेजच्या दारी या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रमाची विशेष नोंद राज्यभरात विविध संपर्क माध्यमांनी घेतली आहे. महाविद्यालयातील विविध वने ,जलसिंचनाची सुविधा, क्रीडांगण विविध विभाग व त्यात झालेल्या सुधारणा संशोधन प्रकल्प मिळालेले पुरस्कार, पोलीस दलात व भारतीय सैन्य दलात ग्रामीण भागातील तरुणांची होणारी भरती याविषयी पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.आश्रय ट्रस्टच्या वतीने महाविद्यालयातील युवक -युवतींचे रक्त तपासणी,  ॲनिमिया ,थॅलेसेमिया याविषयीची जाणीव जागृती निर्माण करून त्याच्या चाचण्या केल्या जाणार आहेत .तसेच विद्यार्थ्यांच्या माता-पालकांच्याही रक्ताची तपासणी करून त्या

चा सामाजिक आरोग्य विकास साधला जाणार आहे. मातांचे आरोग्य कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी हा उपक्रम या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच माता पालकांसाठी मोफत रक्त तपासणी करून निदान होणाऱ्या आजारावर पुढील उपचारासाठी मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व सेवक कर्मचाऱ्यांसाठी देखील आरोग्यविषयक व शारीरिक व मानसिक आरोग्य विषयी जागृती व आजाराचे निदान, उपचार पद्धती याची माहिती करून दिली जाणार आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच मानसिक आरोग्यासाठी देखील सांस्कृतिक क्षेत्रात चित्रकला नृत्यकला याविषयी देखील विविध उपक्रम या संस्थेमार्फत आयोजित केले जाणार आहेत. मंडला,वारली,मधुबनी यासारख्या पारंपारिक चित्रकला जोपासण्यासाठी कार्यशाळां मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेच्या गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांच्यामध्ये आज सामंजस्य करार संपन्न झाला.आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट ठाणे यांचे संस्थापक डॉ.दीपक मोरेश्वर नाईक तसेच गुरुप्रसाद नाईक हे याप्रसंगी उपस्थित होते. नाशिक विभागातून प्रोफेसर प्रकाश पांगम, डॉ. मनीष ठक्कर, जनरल मेडिसिन,डॉ. कुसुम कुंटे, एमडी स्त्री रोग तज्ञ हे याप्रसंगी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.पी. व्ही. रसाळ, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार प्रा. दिपाली सूर्यवंशी, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट संदीप बाळासाहेब भिसे हे या सामंजस्य करार प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित राहिले.

महाविद्यालयाचे वतीने राबविण्यात येणारी विशिष्ट शिबिरे, उपक्रम, सांस्कृतिक कलाकृती, कार्यक्रम सार्वजनिक समाज उपयोगी उपक्रम यामध्ये आश्रय संस्था महाविद्यालयाला मदत करणार आहे. यातून समाजातील विविध स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना याचा प्रत्यक्षपणे लाभ होणार आहे. वेळीच रक्त विषयक आजाराचे निदान झाल्यास पुढील उपचार तत्काळ घेऊन त्याचे आयुष्य निरोगी होऊ शकेल.

महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य, डॉ.पी. व्ही. रसाळ सर यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा इतिहास व सद्यस्थितीत महाविद्यालयाचे असणारे कार्य याविषयी पाहुण्यांना परिचय करून दिला. महाविद्यालयातून विद्यार्थी व समाज विकासासाठी जे उपक्रम घेतले जातात, त्यांची माहिती पाहुण्यांना करून दिली. ‘आई कॉलेजच्या दारी या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रमाची विशेष नोंद राज्यभरात विविध संपर्क माध्यमांनी घेतली आहे. महाविद्यालयातील विवि

ध वने ,जलसिंचनाची सुविधा, क्रीडांगण विविध विभाग व त्यात झालेल्या सुधारणा संशोधन प्रकल्प मिळालेले पुरस्कार, पोलीस दलात व भारतीय सैन्य दलात ग्रामीण भागातील तरुणांची होणारी भरती याविषयी पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले.

आश्रय ट्रस्टच्या वतीने महाविद्यालयातील युवक -युवतींचे रक्त तपासणी,  ॲनिमिया ,थॅलेसेमिया याविषयीची जाणीव जागृती निर्माण करून त्याच्या चाचण्या केल्या जाणार आहेत .तसेच विद्यार्थ्यांच्या माता-पालकांच्याही रक्ताची तपासणी करून त्याचा सामाजिक आरोग्य विकास साधला जाणार आहे. मातांचे आरोग्य कुटुंबाच्या निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी हा उपक्रम या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच माता पालकांसाठी मोफत रक्त तपासणी करून निदान होणाऱ्या आजारावर पुढील उपचारासाठी मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व सेवक कर्मचाऱ्यांसाठी देखील आरोग्यविषयक व शारीरिक व मानसिक आरोग्य विषयी जागृती व आजाराचे निदान, उपचार पद्धती याची माहिती करून दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच मानसिक आरोग्यासाठी देखील सांस्कृतिक क्षेत्रात चित्रकला नृत्यकला याविषयी देखील विविध उपक्रम या संस्थेमार्फत आयोजित केले जाणार आहेत. मंडला,वारली,मधुबनी यासारख्या पारंपारिक चित्रकला जोपासण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन प्रोफेसर प्रकाश पांगम  सरांना मार्फत केले जाणार आहेत. खेळासाठी विविध स्पर्धांचे आयोजन त्यासाठी महत्त्वाचे योगदान व निधीची उपलब्धता आश्रय ट्रस्ट द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. असे संस्थापक डॉ.दीपक मोरेश्वर नाईक यांनी सांगितले.

नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन, वृक्षारोपण, जलसंवर्धन, मृदा संवर्धन ही शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे घटक असून त्याविषयी देखील उपक्रम शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राबविले जाणार आहेत. स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड, फळ-पिके, हवामानाला अनुकूल असणाऱ्या जलसंधारणाच्या पद्धती यांचा अवलंब शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी ,त्यांचे माता-पिता पालक समाजाच्या पर्यायी राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यासाठी त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक आरोग्य, क्रीडा, पर्यावरण व सामाजिक उत्तरदायित्व या विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी या दोन संस्थांमध्ये सामांजसे करार संपन्न झाला.  येणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये 2024 -25 मध्ये वर्षभरासाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती आश्रय संस्थेचे डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांनी करून दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली, क्षेत्रभेट यांचे आयोजन मुंबईतील विविध संस्थांना करण्याचेही ठरविले गेले आहे.प्रा. दिपाली सूर्यवंशी मॅडम यांनी महाविद्यालयाचे  सादरीकरण डिजिटल माध्यमातून द्वारे केले. या कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आर. व्ही. पवार सर यांनी केले. चे आयोजन प्रोफेसर प्रकाश पांगम  सरांना मार्फत केले जाणार आहेत. खेळासाठी विविध स्पर्धांचे आयोजन त्यासाठी महत्त्वाचे योगदान व निधीची उपलब्धता आश्रय ट्रस्ट द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. असे संस्थापक डॉ.दीपक मोरेश्वर नाईक यांनी सांगितले.नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन, वृक्षारोपण, जलसंवर्धन, मृदा संवर्धन ही शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे घटक असून त्याविषयी देखील उपक्रम शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राबविले जाणार आहेत. स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड, फळ-पिके, हवामानाला अनुकूल असणाऱ्या जलसंधारणाच्या पद्धती यांचा अवलंब शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी ,त्यांचे माता-पिता पालक समाजाच्या पर्यायी राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यासाठी त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक आरोग्य, क्रीडा, पर्यावरण व सामाजिक उत्तरदायित्व या विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी या दोन संस्थांमध्ये सामांजसे करार संपन्न झाला.  येणाऱ्या पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये 2024 -25 मध्ये वर्षभरासाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती आश्रय संस्थेचे डॉ. दीपक मोरेश्वर नाईक यांनी करून दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली, क्षेत्रभेट यांचे आयोजन मुंबईतील विविध संस्थांना करण्याचेही ठरविले गेले आहे.

प्रा. दिपाली सूर्यवंशी मॅडम यांनी महाविद्यालयाचे  सादरीकरण डिजिटल माध्यमातून द्वारे केले. या कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा आर. व्ही. पवार सर यांनी केले.

Comments are closed.