पोलीस बातमी पत्राचे संपादक व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट चे संस्थापक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना डॉक्टरेट ऑफ फिलॉसोफी पदवी बहाल

जागतिक महिला दिन ‘आई कॉलेज’ च्या दारी.
March 15, 2024
आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट आणि गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, महाविद्यालय सिन्नर, नाशिक साजरा येथे’वसुंधरा दिन- 22 एप्रिल’- ‘Planet vs Plastic’ साजरा.
January 9, 2025

पोलीस बातमी पत्राचे संपादक व आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट चे संस्थापक श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांना जर्मनी अंतराष्ट्रीय हेसेन विद्यापिठाकडून समाजसेवेमध्ये डॉक्टरेट ऑफ फिलॉसोफी पदवी बहाल (दि. २०.०४.२०२४)

२५ वर्षांच्या सामाजिक कार्याची जर्मनीच्या विद्यापीठाने घेतली दखल – रजिस्ट्रार श्वेतला कोडक व सिनेअभिनेत्री अमिषा पटेल यांच्याहस्ते प्रदान.

 भाईंदर – दिनांक २५.०४.२०२४ शहरासह संपुर्ण महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांपासून समाजासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन आपला ठसा वेगळा निर्माण करणारे श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांची जर्मनी येथील हेसेन अंतराष्ट्रीय विद्यापीठाने दखल घेऊन त्यांना शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजी पुणे येथील  रेडीसन ब्लू हॉटेल या पंचतारांकीत हॉटेलमध्ये जर्मनी युनिवर्सिटी विद्यापीठाच्या रजिस्टर श्वेतला कोडक यांच्या समुहासह सुप्रसिध्द सिनेमा अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते महाराष्ट्र युनियन ऑफ जर्नालिस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष व सोशल राईट्स फाऊंडेशन अध्यक्ष श्री. दिपक मोरेश्वर नाईक  यांना ऑनरिस कॉसा डॉक्टर ऑफ फिलॉसोफीने सन्मानित करण्यात आले. यावेळी देशातील अनेक राज्यातील अनेक प्रतिनीधींना देखील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, भाईंदर ता.जि.ठाणे येथील रहिवाशी दिपक मोरेश्वर नाईक यांनी २००० ते २०या काळात समाजासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे

Comments are closed.