सांस्कृतिक कार्य

डॉ. दिपक मोरेश्वर नाईक यांना भारत भूषण गौरव पुरस्काराने सम्मानित (दि. १३.१२.२०२४)

पिंपळासा तालुका वाडा जिल्हा पालघर येथील आदिवासी पाड्यांमध्ये गरीब व होतकरू तरुणांना दिवाळी भेटवस्तू दिल्या. (दिनांक-५.११.२०२४)

अवजड उद्योग केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे यांच्या सोबत वर्ड ट्रेड सेंटर येथे वार्तालाप करताना. (दिनांक :०१/०५/२०२२)

मुकबधिर मुलांसाठी आश्रय मुकबधिर मुलांसाठी मोरवा भाटी भाईंदर(पश्चिम) येथे क्रिकेट चे सामने भरवण्यात आले. (दिनांक : १८/०२/२०२२)

राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा. (दिनांक : २९/०८/२०२१)

आश्रय ट्रस्ट तर्फे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राज्यपातळीवर कराटे स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थांचा सत्कार.

आश्रय ट्रस्ट व कुळयेवाडी विकास मंडळ यांच्यावतीने रत्नागिरीत क्रिकेट सामने भरविण्यात आले.

मीरा रोड ते डहाणू पर्यंत सर्व पोस्टमन यांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोठ्या धूमधाम मध्ये संपन्न झाले. (दि. १९. ०१. २०२०)

आश्रय ट्रस्ट तर्फे पोस्टल एम्पॉईज क्रिकेट स्पर्धेत सामनावीरास बक्षीस वितरण.

आश्रय ट्रस्ट तर्फे ज्ञानदीप या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

गुढीपाढवा उत्सवानिमित्त मिरा भाईंदर मध्ये नववर्ष शोभायात्रा.

आश्रय ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम