सामाजिक कार्य

ऐ. के. डायग्नोस्टिक लॅबोरेटरी नाशिक कार्यक्रमाच्या उद्दघाटन प्रसंगी (दि. ३०. ११. २०२४)

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. नरेंद्र मेहता यांचा खूप मोठ्या मतधिक्याने विजय झाला त्यांचे अभिनंदन करताना .(दि. २७.११.२०२४)

आश्रय सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक ट्रस्ट मुंबई आणि ए.के .डायग्नोस्टिक लॅबोरेटरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया आणि ॲनिमिया स्क्रिनिंग शिबिर विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणत संपन्न. (दि. १५. १०. २०२४)

दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सिन्नर महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.

दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रक्तदानाविषयी जागृती उपक्रम महाविद्यालयात घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मां .ना.अजित दादा पवार यांची भेट (दि.२४.६.२०२४)

कल्याण लोकसभा जिल्हा ठाणे लोक प्रिय खासदार मां.ना.डॉ.श्रीकांत शिंदे साहेब यांची भेट (दि.२३/०६/२०२४)

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्या वतीने रत्नागिरी येथील कुळये वाडी येथे सोमेश्वर क्रिकेट मंडळ यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित.(दि.८.५.२०२४)

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्या वतीने रत्नागिरी येथील कुळये वाडी येथे सोमेश्वर क्रिकेट मंडळ यांच्या सहयोगाने भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित.(दि.८.५.२०२४)

आश्रय ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मेगा आरोग्य शिबिर बोरीवलीमध्ये संपन्न.

दिनांक ११/३/२०२४ रोजी आश्रय ट्रस्ट चे आरोग्य विभागाचे कार्यकारी सचिव डॉ. प्रकाश पांगम यांच्या मार्फत जागतिक महिला दिनानिमीत्त गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर,तालुका- सिन्नर, जिल्हा- नाशिक येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट संलग्न, सिनिअर सिटीझन सोशल राईट्स फाऊंडेशन च्या जेष्ठ नागरिकांना पी.एस.फाऊंडेशन तर्फे भेटवस्तू देऊन सन्मान.(दि.०३.१२.२०२३)

दिनांक ०९.०८.२०२३ आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट तर्फे पी. वी. जोशी रुग्णालय, मिरारोड (पुर्व) जि. ठाणे यांच्या सहकार्याने ५० जणांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

आश्रय ट्रस्ट संलग्न सिनिअर सिटीजन सोशल राईट्स फाऊंडेशन या संघटनेच्या वतीने अंधेरी साईवाडी येथे साजरा केला जेष्ठ नागरिकाचा जन्म दिवस.(५/३/२०२३)

आश्रय सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक ट्रस्ट व संस्कार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्दमाने ता.वाडा जि.पालघर येथे महाआरोग्य शिबिर संपन्न. (दिनांक – १८.०१.२०२३)

आश्रय ट्रस्ट संलग्न सिनिअर सिटीझन सोशल राईट्स च्या वतीने जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा. (दिनांक : ०३/०७/२०२२)

आश्रय सामजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्या वतीने ऑक्सिजन मशीनचे तसेच अत्यावश्यक वस्तुंचे वाटप. ( दिनांक : १३/१०/२०२१ )

पनवेल शहरात मोफत आरोग्य शिबीर संपन्न .

अखिल गोवर्धन ब्राम्हण संघ बदलापूर यांच्या वतीने सन्मान सोहळा .

अंधेरी साईवाडी येथे जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा सपंन्न

पालघर जिल्ह्यातील बोईसर महागाव कुकडे या ग्रामीण भागात कपडे वाटप.

रस्ता सुरक्षा अभियानाकरता वाहतुक जनजागृती कार्यक्रमात मोलाचे सहकार्य बद्दल प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

अंधेरी साईवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राजपरिया वानप्रस्थाश्रम भाईंदर पश्चिम येथील जेष्ठ नागरिकांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.

मिरा भाईंदर मध्ये मोफत शरीर तपासणी व मोफत शस्त्रक्रीया शिबीर संपन्न .

जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ .

आश्रय ट्रस्ट तर्फे नांदवी (कुंभारवाडा),जि. रायगड येथे मोफत आरोग्य शिबिर.

अंधेरी विलेपार्ले येथे मोफत आरोग्य शिबिर मोठ्या संख्येने पार पाडले.

अंधेरी साईवाडी येथे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस समारंभ साजरा.

जेष्ठ नागरिकांचा सत्कार व छत्री वाटप कार्यक्रम सपंन्न .

जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार समारंभ .

मिरा भाईंदर मध्ये मोफत आरोग्य शिबीर .

रमजान ईद च्या निमित्ताने मिरारोड येथे आश्रय ट्रस्ट तर्फे २ लिटर पाण्याच्या २०००बॉटल पाण्याचे वाटप करण्यात आले.

आश्रय ट्रस्ट संलग्न सिनिअर सिटीझन सोशल राईट्स च्या वतीने जेष्ठ नागरिकांचा सत्कार व ओळख पत्र वाटप समारंभ.

चेंबूर , एम पश्चिम विभाग , बृहनमुंबई महानगरपालिका येथे आरोग्य शिबीर .

जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार समारंभ .

हेल्पिगं हॅन्ड या कर्करोग विरोधी काळजी घेणाऱ्या प्रकल्पाच्या अनुषंगाने मिरा भाईंदर मध्ये शिबीर आयोजित .

पोलिसांसाठी भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन येथे आरोग्य शिबीर संपन्न.

जेष्ठ नागरिकांचा सन्मान सत्कार सोहळा .

ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांची भेट .

अंधेरी साईवाडी येथे जेष्ठ नागरिकांना दिवाळी भेट वस्तू देऊन सत्कार.

जेष्ठ नागरिकांची मासिक सभा तसेच वाढदिवस समारंभ साजरा .

आश्रय ट्रस्ट आयोजित मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सहयोगाने स्वच्छता अँप जनजागृती मोहीम समारंभ .

सहारगाव अंधेरी येथे मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबीर .

गोरगरिबांना अन्नदान .

जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस व भेटवस्तू देऊन सत्कार .

अंधेरी साकीनाका येथे रक्तदान शिबिर आयोजित .

अंधेरी साईवाडी येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन .

कुळयेवाडी नवलाई संघ यांच्या वतीने आश्रय ट्रस्ट ला देणगी .

मौजे मुसलोंडी , कुळयेवाडी, येथे मोफत आरोग्य शिबिर,तसेच चष्मा वाटप.

मुंबई फास्ट न्युज तर्फे गौरव पुरस्कार .

आश्रय ट्रस्ट तर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस समारंभ साजरा .

आश्रय ट्रस्ट ला देण्यात आलेले सहकार्य .

अनाथ मुलांना खाऊचे वाटप .

श्री. दिपक केसरकर यांची भेट.

अंधेरी साईवाडी येथे जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस व सर्व साधारण सभा.

गुहागर कुटगिरी येथील जयंती महोत्सव व आरोग्य शिबीर संपन्न .

जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस समारंभ साजरा.

नर्मदा नगर,केबिन रोड , भाईंदर येथे मोफत आरोग्य शिबीर .

मोडगांव (तलासरी ) पाटीलपाडा येथे निःशुल्क आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीर .

शहापूर येथील बलवंडी गावात आरोग्य शिबीर.

बलवंडी गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेली ग्रामस्थांची बैठक .

सायकल वाटप.

मूक रॅली (शहीद जवानांना श्रद्धांजली ).

श्री. पंकज उदास यांची भेट .

अंधेरी साईवाडी येथील शिबीर .

 

जेष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ .

श्री. रामदास आठवले यांना शुभेच्या देताना.

मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर .

सहार विमानतळ रोडवर स्पीड ब्रेकर उभारणीस यश.

आश्रय ट्रस्ट तर्फे जेष्ठ नागरिक ओळख पत्र वाटप.

आश्रय ट्रस्ट संस्थापक तसेच पोलीस बातमी पत्र संपादक दिपक नाईक यांना शुभेच्छा देताना.

रिप्लेक्टर जॅकेट वाटप ( डहाणू पोलीस स्टेशन व वनविभाग अधिकारी )

जेष्ठ नागरिकांचा बक्षीस वितरण समारंभ. (दि.३.४.२०१६)

आश्रय ट्रस्ट तर्फे विरंगुळा संस्थेतील जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार समारंभ

विलेपार्ले येथे मोफत डोळे तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर .(दि. ०२. ०१. २०१६)

आश्रय ट्रस्ट तर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस समारंभ सपंन्न . (दि. २९. १२. २०१५)

आश्रय ट्रस्ट तर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबीर नांदवी ,माणगांव (दि. २२. ११. २०१५)

आश्रय ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम .