शैक्षणिक कार्य

आश्रय ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले विविध शैक्षणिक कार्यक्रम

शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम.

गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तसेच कॉलेज मध्ये मोफत प्रवेश.

साने गुरुजी विद्यामंदिर सांताक्रुझ येथे शिक्षण कृतज्ञता दिनानिमित्त माजी शिक्षकांचा सत्कार सोहळा .

कायदयाचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग तसेच प्रशस्तीपत्रक व ओळखपत्र देऊन गौरविण्यात आले.

आश्रय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट च्या वतीने प्राथमिक शाळा मुसलोंडी या शाळेत वतीने संकणक देण्यात आले.(दि.८.५.२०२४)

आश्रय सामाजिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक ट्रस्ट तर्फे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक येथे "एक झाड आई साठी " हि मोहीम संपन्न. (दि.१६.०७. २०२४)

दिनांक २३ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमा निमित्त नाशिक सिन्नर येथे आश्रय ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.

सिन्नर महाविद्यालयात विद्यार्थी करीअर संसदेची स्थापना व शपथ विधी सोहळा संपन्न.(दि.२३.७.२०२४)

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिनांक ०६ ऑगस्ट २०२४

दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सिन्नर महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.